New Marathi Serial | Tu Chal Pudha | 'तू चाल पुढं' ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस |

2022-07-12 244

अभिनेत्री दीपा परब हिने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. दामिनी या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यावतरी भूमिकेत दिसणार आहे.

Videos similaires